Advertisement

वृत्तपत्र विक्रेते दादा चिंचोळकर यांना पत्नीशोक



*वृत्तपत्र विक्रेते दादा चिंचोळकर यांना पत्नीशोक*

बुलढाणा, 2 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : वृत्तपत्र विक्रेते पत्रयोगी दादा चिंचोळकर (भास्करराव पिंपळेकर) यांच्या पत्नी सौ. सुलोचनाताई यांचे आज संध्याकाळच्या दरम्यान अल्पश: आजाराने निधन झाले आहे. मृत्यू समय त्यांचे वय 73 वर्षे होते. सामाजिक कार्यकर्ते सागर चिंचोळकर यांच्या त्या आई होत्या. सौ सुलोचना यांच्या पार्थिवावर उद्या बुधवार 3 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता त्रिशरण चौक, संगम तलाव स्मशानभूमी या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पती दादासाहेब, चार मुली आणि सागर व योगेश अशी दोन मुले तसेच नातवंडांचा मोठा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments