Advertisement

भा बौद्ध माहसभेचे मा.जिल्हाध्यक्ष अनंता मिसाळ राज्यस्तरीय समाज भुषण पुरस्काराने सन्मानीत


भा बौद्ध माहसभेचे मा.जिल्हाध्यक्ष अनंता मिसाळ राज्यस्तरीय समाज भुषण पुरस्काराने सन्मानीत !!!
भोकरदन :- भोकरदंन येथे ३१/०८/२०२५ राष्ट्रीय व राज्य स्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न,शेतोकोन कराटे व क्रीडा मंडळ जिल्हा जालना भोकरदन महाराष्ट्र तथा भाऊ फाऊंडेशन पॅंथर्स महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्येमाने सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रीय क्रिडा मार्गदर्शक खेळाडू ,कलावंत यांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरविनण्यात आले, कार्यक्रमाचे उद्घघाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या वेळी महेंद्र साबळे,गट विकास अधिकारी पंचायत समिति भोकरदन,भाऊ फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष दिपक भाऊ हिवाळे, राष्ट्रिय अध्यक्ष अनिल भाऊ पगारे जि. प. शाळेचे मुख्यध्यापक जंजाळ,माजी नगर सेवक श्रावण अक्से,ऍड डि एस जाधव, ऍड, के एस बनकर,पि एस आय पवन राजपूत साहेब,डि के सर,माजी नगर सेवक चंद्रकांत पगारे,माजी पो अधिकारी गोकुळसिंग बुदिले,रोहणभाई डोळसे,संजय भाई डोळसे,विकास भाई डोळसे, राहुल नवगीरे गुडडूभाई भाई कादरी, उद्घाटन करण्यात आलेल्या मान्यवरांच्या हस्ते भा बौद्ध महासभा मा. जिल्हा अध्यक्ष अनंता मिसाळ यांना राज्यस्तरीय समाज भुषण पुरस्कारान

Post a Comment

0 Comments