राणी पार्क येथे नवीन रस्ते व नालीचे बांधकाम त्वरित करण्यात यावे याकरिता समाजवादी पार्टीचे जिल्हाअध्यक्ष सय्यद नफिज वतीने निवेदन
राणीपार्क मधील मुख्य रस्ते बांधकाम बाबत.
१. नगर परिषद कार्यक्षेत्रातील राणीपार्क येथील मुख्य रस्त्यांमध्ये अॅड करिम खान यांच्या घरापासून ते सै. नजू यांचे घरापर्यंत रोड व नाल्या बांधकाम करणे आवश्यक आहे
२. तसेच डॉ टापरे यांचे घरापासून ते अलफारान शाळेपर्यंत रस्ता बांधकाम करणे गरजेचे आहे. जेणे करून शाळेत येणा-या विदयार्थ्यांना सोयीचे होईल.
३. तसेच नगर परिषद शाळांमध्ये लग्नसमारंभाकरिता काही शाळांमध्ये ५०० ची पावती लागत असे आजरोजी ५००० रू भाडे मागत आहेत. याबाबत आपण चौकशी करून दर पूर्वीप्रमाणेच ठेवण्याचे आदेशीत करावे. अशी मागणी समाजवादी पार्टीच्या जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस व समाजवादी पार्टीचे पदाधिकारी महाराष्ट्र प्रदेश सचिव लियाकतखान रिजवान काझी राजीक खान शेख बाबू जमीर सहारा रिजवान खान तसेच समाजवादी पार्टीचे पद धिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
0 Comments