*धनगर समाजाच्या ST आरक्षण अंमलबजावणीसाठी जळगाव जामोद एस डी ओ तर्फे मा. मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन
धनगर समाजाला भारतीय घटनेमध्ये ST या प्रवर्गातून आरक्षण दिले गेले आहे परंतु त्याची आजपर्यंत अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे आजही धनगर समाज मुख्य प्रवाहापासून वंचित आहे यासाठी धनगर समाज अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहे त्याच करिता जालना येथे दिनांक १७ सप्टेंबर पासून दीपक बोराडे आमचे समाज बांधव उपोषणास बसलेले आहे परंतु सरकारने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसून या अनुषंगाने आज दिनांक 26 सप्टेंबर रोजी तालुक्यातील धनगर समाज बांधव यांच्या वतीने माननीय उपविभागीय अधिकारी साहेब जळगाव यांच्यामार्फत मुख्यमंत्री महोदय यांना धनगर समाजाला एसटी सवलतीचे आरक्षण अंमलबजावणी करीता निवेदन दिले
यावेळी सौ चंदाताई पुंडे ज्येष्ठ नेत्या, अशोक साबे तालुकाध्यक्ष धनगर समाज महासंघ, युवा नेते दिलीप भिवटे, शुभम बोळे तालुकाध्यक्ष मल्हार सेना, विठ्ठल भाऊ पाचपोर भागवतभाऊ खाळपे शिवदास सोनोने अरुण बोळे हरिदास वाघमारे संजय भाऊ फासे गणेश वसंत साबे, प्रमोद तितरे अमित भिवटे सरपंच निलेश साबे विठ्ठल सुशिर बळीराम पुंडे अंबादास वसतकार ईश्वर घुले वासुदेव लोणाग्रे विठ्ठल कवळे सागर बोळे निलेश खाळपे राजू साबे अर्जुन घोंगे अमोल बोंद्रे सुनील खाळपे एकनाथ साबे देवलाल डांगे नामदेव पुंडे सुभाष खाळपे रामचंद्र मोळे तसेच बहुसंख्य धनगर समाज बांधव उपस्थित होते
0 Comments