मारहाण जातीवाचक शिवीगाळ, विनयभंग प्रकरणी चौकशी करून दोषीवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी,!
पोलीस उपविभागीय अधिकारी यांचे कडे रेखा सोळंके याची तक्रारी द्वारे मागणी,,!!
दि.९/९/२०२५ रोजी सौं रेखा मोहनसिंग सोळंके राहणार निवांना यांच्या सह आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्री विनोद भाऊ डाबेराव यांच्या नेतृत्वाखालील मलकापूर पोलिस उपविभागीय अधिकारी यांना संग्रामपूर तालुक्यातील निवणा येथील आदिवासी पारधी समाजावर झालेल्या भ्याड हल्ला प्रकरणी चौकशी करून आरोपीवर महिलाचा विनायभंग करणे मारहाण करणे, जातवाचक शिवीगाळ करणेअश्लील शिवीगाळ करणाऱ्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा नुसार कार्यवाही करण्यात यावीन्याय देण्याची मागणी तक्रारदार व आदिवासी पारधी क्रांती संघटना बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली यावेळी संघटनेचे पदाधिकारी व पारधी समाज बांधव उपस्थित होते,
अहिल्या न्युज 24चॅनल करिता सौं सरला ताई राजेंद्र ससाणे
0 Comments