नांदुरा, बुलढाणा
राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी राजेंद्र ससाणे व पोलीस टाईम 24चे मनोज सनानसे यांची जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती,!!
दिनांक 26/10/2025 रोजी दुपारी 12 वाजता नांदुरा येथील विश्राम भवन येथे राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लियाकत खान यांचे प्रमुख उपस्थितीत जिल्हा बैठक संपन्न झाली
बैठकीत येणाऱ्या काळात स्वराज्य संस्था च्या निवडणूक होऊ घातल्या असून पक्ष संघटना च्यावतीने लोक प्रतिनिधी नि पत्रकारांना जाहिरात दिली तरच बातमी प्रसारित करणार अन्यथा लोक प्रतिनिधी च्या भुकट बातम्या प्रसारित करणार नसल्याचे एकमतने बोलण्यात आले
कार्यक्रम चे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार सघांचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लियाकत खान, महाराष्ट्र प्रदेश कार्याआध्यक्ष सरदार शेख यांचे वतीने गाव माझा न्युज चॅनल चे पत्रकार राजेंद्र ससाणे यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी तर पोलीस टाईम 24 न्युज चॅनल चे मनोज सनानसे यांची बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले, त्यावेळी बुलढाणा नांदुरा संग्रामपूर,खामगाव, जळगाव जा, जळगाव खान्देश,येथून आलेल्या बऱ्याच पत्रकार बांधवाना नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लियाकत खान होते प्रमुख उपस्थिती मध्ये एड, मजर खान, बिस्मिल्लाह पठाण लेखणी शस्त्र चे संपादक सरदार शेख, संपादिका सौं उमाताई बोचरे,अहिल्या न्युज च्या कार्यकारी संपादिका सौं सरलाताई ससाणे,यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार रफिक शेख यांनी केले तर सलीम खान,सोपान पाटील,मनोज सनानसे,शेख रसूल शेख महम्मद, रफिक शेख, सहेजाद शेख,शेख रफिक,मसूदखान सईय्दुल्ला खान,यांचे सह मोठया प्रमाणात पत्रकार बांधवांची उपस्थिती होती,
अहिल्या न्युज 24 चॅनल करिता सौं सरलाताई राजेंद्र ससाणे ची बातमी
नांदुरा, बुलढाणा
0 Comments