जळगाव जा, बुलडाणा
एक्सप्रेस न्युज लाईव्ह भारत या नॅशनल टीव्ही चॅनल मध्ये निवड झाल्या बद्दल पत्रकार राजेंद्र ससाणे यांचा सत्कार व सन्मान,!!
गेल्या कित्तेक वर्षांपासून पत्रकारिता करत असलेले पत्रकार राजेंद्र ससाणे यांनी पत्रकारिता करताना कित्तेक अडचणींचा सामना करत जनतेच्या समश्या शासना पर्यंत पोहचलया आपल्या लेखणीतून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कार्य केले कार्य करत असताना त्यांचेवरपोलीस शटेशन मध्ये खोटे गुन्हे सुद्धा दाखल केले त्याला न
जुमानता त्यांनी आपले कार्य सुरु ठेवले व आज त्यांना केलेल्या करायचे फळ मिळाले असून अभिनंदन चा वर्षाव केला राजेंद्र ससाणे यांची एक्सप्रेस न्युज भारत नॅशनल टीव्ही चॅनल मध्ये नियुक्ती झाल्या बद्दल त्यांच्या जळगाव जा दिनांक 5/11/2025 रोजी दुपारी फरहान भाई यांचे निवास्थानी शाल श्रीफळ देऊन सन्मान व सत्कार करत अभिनंदन चा वर्षाव करण्यात आला त्यावेळी सोहेल खान, बाबू जमदार, सौयद अफरोज अब्दुल राजिक, इम्रान खान, शेख जुनेद युवा काँग्रेस शहर अध्यक्ष, मन्सूर शेख अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीस, फरहान भाई समाज सेवक, आहेसान मिर्झा,तसेंच समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव लियाकत खान पत्रकार मनोज सनानसेसह समाजवादीपार्टी चे जिल्हा अध्यक्ष सैय्यद नफिज यांनी सुद्धा पत्रकार राजेंद्र ससाणे याचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला,
अहिल्या न्युज 24 करिता सौं सरलाताई राजेंद्र ससाणे
0 Comments