Advertisement

महाराष्ट्रच्या पत्रकारचा मध्यप्रदेश मध्ये सत्कार व सन्मान,!! पत्रकार राजेंद्र ससाणे, यांचा सत्कार व सन्मान,!!

जळगाव जा, बुलडाणा
 
महाराष्ट्रच्या पत्रकारचा मध्यप्रदेश मध्ये सत्कार व सन्मान,!!

 पत्रकार राजेंद्र ससाणे, यांचा सत्कार व सन्मान,!!

गेल्या कित्तेक वर्षांपासून पत्रकारिता करत असलेले पत्रकार राजेंद्र ससाणे यांनी पत्रकारिता करताना कित्तेक अडचणींचा सामना करत जनतेच्या समश्या शासना पर्यंत पोहचलया आपल्या लेखणीतून व गाव माझा न्युज चॅनल वर प्रसारित करून जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य केले,बातमी संकलन करत असताना त्यांचेवर खोटे गुन्हे सुद्धा दाखल केले असून कारवाई ला न जुमानता त्यांनी आपले कार्य सुरु ठेवले आज त्यांना केलेल्या कार्याच फळ मिळाल त्यामुळे राजेंद्र ससाणे यांची नुकतीच एक्सप्रेस न्युज भारत नॅशनल टीव्ही चॅनल मध्ये नियुक्ती झाल्या बद्दल राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघांचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल तसेच पत्रकार लियाकत खान सफदर खान यांची राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघांचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या बद्दल त्यांच्या बुऱ्हाणपूर येथील राष्ट्रीय न्युज चॅनल चे मुख्य कार्यालयात दिनांक 7/11/2025 रोजी दुपारी राजुसिह राठोड यांचे निवास्थानी शाल श्रीफळ देऊन सन्मान व सत्कार करत अभिनंदन चा वर्षाव करण्यात आला गाव माझा न्युज चे बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र ससाणे सौं सरला ताई ससाणे लियाकत खान यांचे सहमनोज सनानसे यांचा बुऱ्हाणपूर चे पत्रकारयांनी महाराष्ट्रातील पत्रकारांचा मध्य प्रदेशतील बुऱ्हाणपूर येथे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला,


Post a Comment

0 Comments