बुलडाणा,
वॉइस ऑफ मीडिया बुलढाणा उर्दू विंग चे वतीने जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन सादर केले निवेदनातनिवडणूक दरम्यान RNI (Registrar of Newspapers for India) तथा PRGI (Press Registrar General of India) चे मान्यता प्राप्त पत्रकार यांना प्रवेश न देने हा अन्यायपूर्ण निर्णय असून या निर्णयाचा निवेदनातून विरोध केला।
राज्य सरकार ने शासन निर्णय अमलात अमलात आणला त्यामध्ये मतदान केंद्र आणि मतगणना केंद्र याठिकाणी राज्य सरकार चे सूची मध्येनोंद असलेले वृत्तपत्र चे प्रतिनिधि यांनाच प्रवेश दिला जाईल। निर्णय चे कारण भारत सरकार च्या सूचना आणि प्रसारण मंत्रालय चे अधीन पंजीकृत (RNI) तथा PRGI से मान्यता प्राप्त पत्रकार यांना प्रवेश पासून वंचित केले आहे,।
“RNI आणि PRGI ही भारत सरकार ची मान्यता प्राप्त संघटना असून। यांचेद्वारा रजिष्टर वृत्तपत्र आणि पत्रकार प्रवेश प्रवेश न देणे म्हणजे पत्रकारांच्या स्वतंत्रवर गथा आणणे आहे किरीतरी स्वतंत्रआणि ऑनलाइन शोशल मीडिया संघटना समाज प्रयन्त सत्यता पोहचण्याचे कार्य निष्ठाने करत आहेत त्यांना फक्त राज्य सूची मध्येनसल्याने कारण नियम ठरववून लोकतंत्र पारदर्शिताचे विरुद्ध आहेतसेच निवेदनात RNI व PRGI मान्यता प्राप्त पत्रकार यांना निवडणूक दरम्यान प्रवेश पत्र देण्यात यावे, राज्य सरकार ने निर्णयवर पुनर्विचार करून सर्व पत्रकाराना समान संधी प्राप्त करावी व पारदर्शिता दृष्टिकोण ठेवून स्वतंत्र आणि ऑनलाइन मीडिया यांना परवानगी द्यावी।
त्यावेळी मोहम्मद सरवर मोहम्मद अल्ताफ, इलिया शाह अशफाक शाह, शेख इरफान शेख ईसा सह अनेक पदाधिकारी यांची उपस्थित होती।
अहिल्या न्युज 24 करिता सौं सरलाताई राजेंद्र ससाणे ची बातमी
बुलडाणा,
0 Comments