Advertisement

बालिका दिन,माई सावित्रीबाई फुले, दिवंगत ललिता ससाणे वाढदिवसा निमित्त,,!,परिवाराचे सुख समृद्दी करिता भन्ते गुणरत्न च्या हस्ते शिवाली पूजा संपन्न,,!



 बालिका दिन,माई सावित्रीबाई फुले, दिवंगत ललिता ससाणे वाढदिवसा निमित्त,,!,

परिवाराचे सुख समृद्दी करिता भन्ते गुणरत्न च्या हस्ते शिवाली पूजा संपन्न,,!

दिनांक 3जानेवारी 2926 रोजी  बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव यथील दादाराव सोनोने यांच्या निवासस्थानी सोनोने, व ससाणे परिवारा कडून सामूहिक रित्या बालिका दिन म्हणजेच सावित्री माई फुले यांचे जययंती, निमित्त सावली पूजा उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी माई सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे धूप दीप लावून  पुष्प हार अर्पण करून पूजन करण्यात आले, तसेच एक्सप्रेस न्युज भारत नॅशनल चॅनल चे पत्रकार राजेंद्र ससाणे यांची दिवंगत पत्नी पत्नी सौं ललिता राजेंद्र ससाणे यांचे वाढदिवसाच औचित्य साधून भन्ते गुणरत्न यांचे हस्ते ललिता ससाणे यांच्या प्रतिमेचे हार अर्पण करून पूजा विधी कार्यक्रम करण्यात आला त्यावेळी आपल्या परिवारातून


 नुकत्याच दिवंगत झालेल्या आपल्या आईला अभिजित ससाणे व त्याची पत्नी यांचे कडून विधिवत पूजा करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी श्रीमती सुशीला बाई सोनोने, दादाराव सोनोने सौं नयना ताई सोनोने, सौं डिम्पल, श्रीमती मनकर्णा बाई ससाणे गोकुळ ससाणे नंदाताई ससाणे अभिजित ससाणे त्यांची पत्नी यांनी परिवार सह देवराव आटकर, त्यांची पत्नी, सह नातेवाईक यांनी  पूज्यनीय भन्ते गुणरत्न यांचे प्रमुख उपस्थिती त सामूहिक अभिवादन पर कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी ससाणे, व सोनोने, आटकर, परिवार सह आपटेष्ठ नातलग मोठया संख्येने उपस्थिती होती,,

अहिल्या न्युज 24 चॅनल करिता सौं सरला ताई राजेंद्र ससाणे ची बातमी

Post a Comment

0 Comments