Advertisement

वनविभागाच्या बुलढाणा ACF अश्विनी आपेट व कर्मचारी अमोल मोरे यांच्यावर ACB चा ट्रॅप..

वनविभागाच्या बुलढाणा ACF अश्विनी आपेट व कर्मचारी अमोल मोरे यांच्यावर ACB चा ट्रॅप..

बुलढाणा उपवनसंरक्षक कार्यालयात टाकण्यात आला ट्रॅप..

कापलेले लाकड्याचे वाहतून करण्यासाठी मागीतली होती 30 हजार रुपयाची लाच...

पहिला हप्ता म्हजून 15 हजार रूपये घेतांना ACB ने रंगेहात पकडले..  

वनविभागाच्या ACF अश्विनी आपेट व कर्मचारी अमोल मोरे यांना घेतले ACB ने ताब्यात...चौकशी सुरू..

Post a Comment

0 Comments