Advertisement

भालेगाव बाजार येथे शिव जयंती साजरी उत्साहात साजरी*भालेगाव बाजार __ गजानन सुशीर

*भालेगाव बाजार येथे शिव जयंती साजरी उत्साहात साजरी*
भालेगाव बाजार __ गजानन सुशीर 
       शिव जयंती हा उत्सव संपुर्ण महाराष्ट्रात खुप मोठ्या संख्येने साजरा करण्यात येते.
       महाराष्ट्र राज्य मधे काही ठिकाणी ढोल ताशा सह तर काही ठिकाणी डीजे सह मिरवणूक काढण्यात येते मात्र खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तसेच महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट कामगार मंत्री महोदय श्री आकाश दादा फुंडकर यांच्या तालुक्यातील भालेगाव बाजार हे तीर्थक्षेत्र संतांची भूमी प्रसिद्ध असल्यामुळे गावाला ऐक भाविक दिशेने नेत कायदा सुव्यवस्था राखत दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा जेष्ठ श्रेष्ठ नागरीकानी तरुण पिढीनी तसेच वारकरी संप्रदायात

 सहभाग असलेल्या लहान मुलीनी तसेच सेवाधारी महीलानी यावर्षी सहभाग घेऊन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची मीरवणुक ऐका नवीन दिशेने टाळ मृदंग वीणा घेऊन सांप्रदायिक पध्दतीने गावातुन मीरवणुक काढण्यात आली यावेळी. शिव जयंती निमित्त पिपंळगाव राजा  पोलीस स्टेशन चे पोलीस  निरीक्षक मुळीक साहेब यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवत चोख बंदोबस्त ठेवला यावेळी पोलीस पाटील रमेश तीजारे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments