*श्री. अमरलक्ष्मी नवयुवक मंडळा तर्फे शिव जयंती मोठया उत्साहात साजरी*
*श्री अमरलक्ष्मी नवयुवक दल, बालाजी प्लॉट, खामगाव तर्फे महाराष्ट्र चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.मिरवणुकी मध्ये सहभागी मंडळ व जनतेसाठी थंड पाण्याचे वाटप करण्यात आले.तसेच मिरवणूक मध्ये सहभागी मंडळाचे अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांचे सत्कार करण्यात आले. सदर कार्यक्रमात मंडळाचे प्रतिष्ठित नागरिक*
*गोपाल काका शिंगटे, अनिल शेठ खंडेलवाल,नानाभाऊ पाटील, अनिल भाऊ पाटील , शंकर भाऊ परदेशी, संतोष भाऊ परदेशी, अशोक भाऊ परदेशी, श्री अमरलक्ष्मी नवयुवक दल चे अध्यक्ष तुषार चंदेल,सचिव करण परदेशी, निलेश शर्मा ,सत्तू राणा, शाम शर्मा,विकी भाऊ मिरदवार, अजय भाऊ परदेशी, राकेश परदेशी,राधे भैया परदेशी भारत परदेशी, निलेश परदेशी,जय परदेसी, रजत पुरोहित ,वरूण परदेसी,रितिक चंदेल, करण चंदेल, अभिजीत परदेसी,*
*प्रतीक चंदन, आदित्य परदेसी, गौरव परदेशी, मन्नन परदेसी, गणेश चव्हाण यांच्या सह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते*
*कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले*
0 Comments