*खामगाव शहर व तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शेगाव येथे शिवसेनेत पक्षप्रवेश*
आज शेगाव येथे केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत खामगाव शहरातिल शेकडो कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे, केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव तसेच शिवसेना नेते संजय अवताड़े यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
चांदमारी भागातील टाइगर ग्रुप चे उपजिल्हा प्रमुख मा.श्री पिऊष चव्हान व गोलू उर्फ़ हर्ष महातो त्यांच्या शेकडो समर्थकांनी शिवसेनेची ध्वजपताका हाती घेत पक्षप्रवेश केला.
1) पियुष चव्हाण
(भुमीपुत्र वैदयकीय महत कक्ष जि. संघटक)
2) मंगेश लांडे
(शिव वाहतुक सेना शहर प्रमुख)
3)प्रकाश शर्मा
(विदयार्थी सेना शहर प्रमुख)
4)गोलू महातो
( अनुसुचित जाती जमाती शहर प्रमुख)
5) लकी
( सोशल मिडिया शहर प्रमुख)
6)ओम छापरवाल
( युवा सेना उप शहर प्रमुख)
7) अभय छापरवाल
(शिवसेना शहर संघटक प्रमुख)
8)पवन आठवले
( शिवसेना शहर संघटक प्रमुख)
9)ऋषी तंबोले
(वैदकीय मदत कक्ष शहर संघटक प्रमुख)
सागर धांडे,पवन लांडे,अजय वनारे,गणेश भोजने,जगमितसिंग सिधू,रितीक जाधव,अजिंक्य तोटे,अमोल मांडवेकर,महेश धावडे,तुषार धेंडुदे,पवन वनारे,विकी जाधव,
शासकीय विश्राम गृह शेगाव येथे आयोजित कार्यक्रमास जिल्हा प्रमुख संतोष डिवरे, शिवसेना नेते उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे, ,विक्की सारवान ,डाँ.संजय पाटिल,बहादुर वाघे,अमोल फेंरग, ,रवींद्र माळवंदे ,निलेश देशमुख, धिरज कंठाळे, पंकज अंबारे,सिद्धेश्वर निर्मळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
या भव्य पक्षप्रवेशामुळे खामगाव शहर व तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद विशेषतः तरुणांमध्ये अधिक बळकट झाली असून नवचैतन्य निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. येणाऱ्या काळात शिवसेना पक्ष अधिक मजबूत होणार असल्याचे चित्र या निमित्ताने दिसून आले.
0 Comments