*जागतिक योग दिना निमित्त समाजसेवक देविदास शर्मा यांचा नागरी सत्कार*
आपल्या देशाचे यशस्वी लाडके पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात २१ जून या दिवशी जागतिक योगदिन म्हणून साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने खामगाव येथील राष्ट्रीय एकता फाऊन्डेशन.गुड मॉर्निंग गृप.श्री सदगुरु एकनाथ महाराज सार्वजनिक वाचनालय व पतंजली योग समिती खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज स्टेङियम शिवाजी नगर खामगाव येथे योग शिक्षक राजेंद्र सिंह राजपूत पतंजली योग पिठ हरिद्वार आश्रम प्रशिक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत दि 18 जुन ते 21 जुन 2026 योग शिबीर महोत्सव आयोजित करण्यात आला होता यावेळी श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे मागील २६ वर्षाचे धार्मिक. सामाजिक गोर गरीब लोकांसाठी व विशेष पशु पक्ष्यां करीता उन्हाळ्यात दाना - पाण्याची व्यवस्था असे अनेक उपक्रमाची सेवा भावी कार्याची दखल घेत धार्मिक. सामाजिक क्षेत्रात सदा अग्रेसर असणारे सेवा भावी निस्वार्थी श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा यांना राष्ट्रीय महाराष्ट्र राज्य भुषण पुरस्कार.इंडियन एक्सलन्स अवार्ड २०२५. भारत गौरव पुरस्कार. विश्वकर्मा महाराष्ट्र रत्न पुरस्कार. महाराष्ट्र बहुजन रत्न.नॅशनल आयकॉन अवार्ड.खामगांव अभिमान करोणीतील कृती पुरस्कार.असे अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल देविदास ऊर्फ मुन्नाभाऊ शर्मा यांचा सामुदायिक सत्कार करण्यात आला
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष गणेश माने. नगरसेविका स्नेहल गरड. नगरसेविका रुपाली मुळीक.योग शिक्षक राजेंद्रसिंह राजपूत. रमाकांत गलांडे .पतंजली तालुका अध्यक्ष भिकाजी रेठेकर.अखिल भारतीय मराठा महासंघ क्रिडा विभाग जिल्हा अध्यक्ष तथा वाचनालय अध्यक्ष विकास चव्हाण.राष्ट्रीय एकता फाउंडेशन चे अध्यक्ष गोलु ठाकूर. गुड मॉर्निंग गृप चे नरेन्द्र मावळे. राजेश अवचार. अनंता निळे. सूर्यकांत तोडेकर. राजेंदसिंह ठाकूर. विशाल पवार. सुनील भुसारे. श्रीकांत वैद्य.
महादेव सुकाळे.लालाजी सांगळे.मंगेश भोपळे. सुनील सातव.रमेश लोढे.निलेश देवगिरीकर. संजय केळकर. पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह असंख्य महिला. पुरूषांची उपस्थिती होती
0 Comments