Advertisement

आ.संतोष बांगर साहेब यांच्या शुभहस्ते मौजे सिद्धेश्वर येथे जंगी शंकरपटाचे उदघाटन मोठ्या थाटात संपन्न..


आ.संतोष बांगर बनले स्वतः च शंकरपटाचे धुरकरी ..


आज हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्या शुभहस्ते मौजे सिद्धेश्वर येथे जंगी शंकरपटाचे उदघाटन मोठ्या थाटात संपन्न झाले.यावेळी पैलवान असलेले तरुण तडफदार आमदार संतोष बांगर साहेबांनी स्वतः च शंकरपटाचे धुरकरी होत छकड्या वर बसून शंकरपट हाणला.

        यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष उद्धवजी गायकवाड, युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम,श्रीराम दादा राठी,अनिलभाई देशमुख,औंढा नगराध्यक्ष कपिल खंदारे, उपनगराध्यक्ष तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख, संतोष गोरे,अनिल देव,विष्णू पवार,राहुल दंतवार, गणेश देशमुख,शरद पोले, दिलीप राठोड,मनोज देशमुख,पंढरी मगर,नितीन होकर्णे,अंबादास चव्हाण,पप्पू पोले,दीपक पोले,डिगंबर चव्हाण,आत्माराम चौधरी, सुनील चव्हाण,बबन मुकाडे, आर.डी.जायभाये व मोठ्या संख्येने इतर मान्यवर व शंकरपटाचे रसिकप्रेक्षक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments