Advertisement

उंबरे (द) गावचे सुपुत्र व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक तालुका उपाध्यक्ष श्री. राजेंद्र पाटील यांना लहापणापासूनच राजकीय आणि व्यवसाय क्षेत्रात आवड असून त्यात यशस्वी होऊन दाखवणारे. तसेच राजकारणाच्या ठिकाणी राजकारण आणि मैत्रीच्या ठिकाणी मैत्री या तत्वावर चालून आपल्या स्वभावातून मित्रांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे श्री राजेंद्र शंकर वाघमोडे (पाटील) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Post a Comment

0 Comments