Advertisement

नगराध्यक्ष चषक सेनगांव प्रिमियम लीग 2022 चे क्रिकेट चे उद्घाटन.


नगराध्यक्ष चषक क्रिकेट क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष दादा बांगर व शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदेश भाऊ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले....!* 

यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदेश भाऊ देशमुख नगराध्यक्ष जगदीश देशमुख जिल्हा परिषद सदस्य फकिरराव  मुंडे नगरसेवक सुभाष बांगर माजी उपसभापती गोपु पाटिल शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक जगन्नाथ देशमुख  युवा सेना जिल्हा समन्वयक प्रविण महाजन नगरसेवक निखिल देशमुख नगरसेवक संदिप कोकाटे नगरसेवक व चेअरमन वैभव देशमुख नगरसेवक शिलानंद वाकळे जेष्ठ नेते केशव अगस्ती भास्करराव देशमुख 


असनकर अण्णा बाळु उफाड  शिवसेना उप तालुका प्रमुख पिंटू गुजर तळनिकर सर प्रकाश देशमुख  गायकवाड सर अनिल अगस्ती युवा सेना तालुका प्रमुख जगदीश गाढवे  शहर प्रमुख संतोष गाढवे प्रताप लोखंडे सुनिल देशमुख विनायक पडोळे फेरोज भाई पठाण रुपेश महाजन बबन दिनकर गजानन उगिरे  सर्व खेळाडू आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments