फर्दापूर.दि.२४(प्रतिनिधी)जळगाव- जालना प्रस्तावीक रेल्वे मार्गा चा मध्य रेल्वे च्या पथकाने आज वाहतुक सर्वेक्षण दौरा केला असुन या संदर्भात तालुक्यातील अधिकारी कर्मचारी यांच्या सोबत चर्चा केली आहे.
जळगाव - जालन नवीन रेल्वे मार्ग होनार आहे.या रेल्वे मार्गा चा आज वाहतुक सर्वेक्षण दौरा करण्यात
आला आहे.या पथकाने मार्गावर होनारी शेतकरी. वाहने जड वाहने किती येजा करतात या ची हि माहिती जानुन
घेतली आहे.हा सर्वे करून हे पथत मुख्य कार्यालयास पाठवनार असल्याचे सांगितले आहे या
पथकात.व्हि.नलीनी.उपमुख्य परिचालन प्रबंधक(निर्माण)सर्वेक्षण मध्य रेल्वे.व मुकेश लाल.रवि गुजराल.
मुख्ययातायात निरिक्षण.(मुंबई)
सचिन जाधव. हे होते या सर्वेक्षण दरम्यान सोयगाव तहसीलदार रमेश जसवंत.गटविकास अधिकारी प्रकाश नाईक. भारतीय पुरातत्व विभागाचे के.के.शेक .महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यावस्थापक.गुडेलवार.
वन विभागाचे.वनपाल सय्यद.
महावितरण चे अभियंता पि.पि.
0 Comments