SPL. सिंदखेडराजा प्रीमियर लिंग क्रिकेट स्पर्धेत डायरा फायटर्स संघाकडे विजेतेपद तर माहेरा फायटर्स संघ ठरला उपविजेता
मा.श्री विनोदभाऊ वाघ
प्रवक्ते भारतीय जनता पार्टी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले उपस्थित
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष यासीन भाई
भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष शेख जावेद भाई व तसेच आयोजक मंडळी उपस्थित होते
मनोज डोईफोडे. शेख मुक्तार भाई. बबलू भाई शेख.
शेख मतीन. कृष्ण जाधव.
इशरत शेख. अश्फाक शेख.
प्रथम बक्षीस : डायरा फायटर्स
दुतीय बक्षीस : माहेरा फायटर्स
तृतीय बक्षीस : रुतबा फायटर्स
विनोद भाऊ यांच्या हस्ते बक्षीस वितरण व ट्रॉफी देण्यात आल्या तालुका प्रतिनिधी रियाज शेख अहिल्या न्यूज आवाज सातपुड्याचा
0 Comments