*हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांनी हिंदू नववर्षानिमित्त व गुढीपाडव्यानिमित्त सहकुटुंब सहपरिवार स्वतःच्या घरावर पारंपारिक पणे गुढी उभारत सर्वांना गुढीपाडव्याच्या व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या तसेच भारतीय जनता पक्षाला सुडाचे राजकारण न करण्याचे आवाहन देखील आमदार बांगर यांनी यावेळी केले यावेळी बांधकाम सभापती तथा ज्येष्ठ बंधू श्रीराम दादा बांगर, रतन दादा बांगर व कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते*
0 Comments