उंबरे(दहिगाव ) येथे नरवीर शिवाजी काशीद यांची जयंती मोठ्या थाटात माठात साजरी...
..........
आज मौजे उंबरे दहिगाव तालुका माळशिरस येथे नरवीर शिवाजी काशीद यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायतीस शिवाजी काशीद यांची प्रतिमा भेट देऊन समस्त गोरे परिवार यांनी अभिनव उपक्रमाद्वारे प्रतिमा पूजन करून जयंती साजरी केली व महाराष्ट्र शासन राष्ट्रीय सेवा योजनेचा सर्वोत्कृष्ट समाजसेवक स्वयंसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल किरण भांगे यांचा सन्मान करण्यात आला
यावेळी उंबरे दहिगाव ग्रामपंचायतीचे सरपंच विष्णुपंत नारनवर सदस्य विष्णू ठोंबरे केशव वाघमोडे मारुती रणदिवे नवनाथ खर्डेकर जावेद शेख अहिल्यादेवी प्रतिष्ठान अध्यक्ष पत्रकार ज्ञानेश्वर तरंगे राष्ट्रीय नाभिक समाज संघटना जिल्हा अध्यक्ष किरण भांगे साहेब तालुका उपाध्यक्ष गणेश डांगे जिल्हा संघटक रामराज गोरे अध्यक्ष किरण गोरे परशुराम गोरे कल्याण गोरे बापू गोरे कृष्णा गोरे गणेश गोरे पांडुरंग गोरे राजू गोरे हरी गोरे आदी मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते
0 Comments