Advertisement

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा जागर करण्यासाठी एकत्र या*....


 *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा जागर करण्यासाठी एकत्र या*.........


.......प्रकाश भैय्या सोनसळे 

अध्यक्ष धनगर समाज महाराष्ट्र राज्य 


आज बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साप्ताहिक परिवर्तन अभिवादन सभा मा प्रकाश भैय्या सोनसळे अध्यक्ष- धनगर समाज महाराष्ट्र राज्य हे अणेक दिवसांपासून आयोजन करत आहेत.

    आज बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहारहार अर्पण करून अभिवादन माऊली मारकड, लिंबाजी महानोर, विठ्ठल शिंदे , यांच्या हस्ते करण्यात आले.

 राजे मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन अनिल शेळके ,यांच्या हस्ते करण्यात आले. तर राजे यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन शिवाजी चांगण , यांच्या हस्ते करण्यात आले.

    समाज बांधवांना संबोधित करताना प्रकाश भैया सोनसळे यांनी म्हटले की अहिल्यादेवी होळकरांचे विचार व कार्याचा जागर करण्यासाठी समाज बांधवांनी एकत्र यावे.

  यावेळी हनुमंत काळे कृषी अधिकारी बीड ,रवींद्र गाडेकर माजी सरपंच पारगाव , साईनाथ कैतके सरपंच धनगरवाडी, बाळासाहेब ढवळे, दत्ता किवणे, अंकुश गवळी पत्रकार,विशाल प्रभाळे,बाबर भैय्या,राजु खंडागळे,रामा लकडे,चांगण भैय्या ,मारकड टेलर, काळे भैय्या,शेळके भैय्या,आदी समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments