धनगर समाजा वर पुन्हा जीव घेना हल्ला.. पुरुषांना देखील मारहाण..
अहिल्या न्यूज 24 चे जिल्हा प्रतिनिधी शंकर पारेकर यांचे विशेष सहकार्य
जिल्हा अकोला ता. अकोला कट्यार फाटा येथे मेंढपाळ बांधव यांच्या हल्ला काही मनुवादी विचाराचे दारू पिणारे व्यक्तीने महिलांना आणि पुरुषांना मारहाण केले रात्री दहा वाजता घटना घडली आहे सदर घटनेची माहिती धनगर मेंढपाळ बांधवांचे नाव शिवाजी बिचकुले यांनी कॉल करून अहिल्या न्यूज 24 चे जिल्हा प्रतिनिधी शंकर पारेकर यांना कळविले ते माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून सदर माहिती पोलीस स्टेशन बोरगाव मंजू येथे जाऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेची माहिती गजानन भाऊ शिंगाडे भीमराव शिंगाडे विजय हटकर यानि मेंढपाळ बाधवाना मदत केली अहिल्या न्यूज 24 चे अकोला जिल्हा प्रतिनिधी शंकर पारेकर यांनी रात्रभर जागून सदर मेंढपाळ बांधवांना सर्वतोपरी मदत केली आहे
0 Comments