Advertisement

अभिनव होलिकोत्सव सेवासमिती आयोजित "जागर पुरण पोळीचा" अपरिहार्य कारणास्तव स्थगित.* 2 अकोला _ अहिल्या 24 प्रतिनिधी शंकर पारेकर

*अभिनव होलिकोत्सव सेवासमिती आयोजित "जागर पुरण पोळीचा" अपरिहार्य कारणास्तव स्थगित.* अकोला _ अहिल्या 24 प्रतिनिधी शंकर पारेकर
विगत २२ वर्षापासून अखंडित नर सेवा हीच नारायण सेवा जाणून मोलमजुरी करून पोट भरणारे,उड्डाणपुलाचे काम करणारे मजूर,परराज्यातील मजूर,उपेशित कामगार, ज्यांची इस्च्छl असुन शुद्धा सण साजरा करू शकत नाहीत तर दुसरीकडे रूढी परंपरा नुसार होळी मध्ये नैवेद्य म्हणून जाळण्यात येणारे अन्न या अन्नाची होणारी नासाडी तर अन्नाची होणारी नासाडी थांबवून गरिबाच्या पोटाचां अग्नीदाह शमविण्यासाठी अकोला जिल्ह्यातून आव्हानाला प्रत्येक वेळी प्रतिसाद देणारे हजारो हाथ.खरोखरच कमी वेळात महाराष्ट्र तसेच बाहेरील राज्यात मोठ्या प्रमाणात या यज्ञाद्वारे झालेली जनजागृती व प्रत्येक होळीला पोळी दान करण्यासाठी सरसावनारे हात. मागील करोना काळाचा अनुभव लक्षात घेता व सध्या स्थितीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असणारे विषम ज्वराचे रुग्ण पाहता अभिनव सेवा समितीच्या झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पुरण पोळी संकलन कार्यक्रम तूर्तास यावर्षी स्थगित करण्यात आला असून पुढल्यावर्षी हा कार्यक्रम नियमित सुरू राहील असे या वेळी ठरविण्यात आले ज्या अन्नदात्यांना अन्न दान करण्याची इच्छा असेल त्यांनी आप आपल्या परिसरातील वैयक्तिक रित्या उपेक्षित घटक शोधून दातृत्वाचा भाव जागविण्याचे कृतज्ञापुर्ण आव्हान अभिनव सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा गणेश कावरे सर,सचिव अड संतोष गोळे, आपला माणूस डॉ अशोक ओळंबे,प्रा संजय म्हैसने,प्रा सारिका चिंचोळकर,कैलास गोळे,योगशिक्षिका नंदाताई नीचळ,श्रीकृष्ण माळी,सुनील अवचार,संजय क्षार यांचेसह समितीचे सर्व सदस्यlनी केले असल्याची माहिती प्रा गणेश कावरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

Post a Comment

0 Comments