Advertisement

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समितीची नवीन कार्यकरणीची निवड

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समितीची नवीन कार्यकरणीची निवड
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती 31 मे रोजी जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे त्यासाठी शोभायात्रा समिती ची बैठक 25 एप्रिल रोजी सेवानियुक्त d y s p केशवरावजी पातोंड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मा, आ,हरिदासजी भदे साहेब माजी समाज कल्याण सभापती बळीरामजी चिकटे साहेब जेष्ठ समाज सेवक दादारावजी सुलताने साहेब जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वरजी सुलताने माजी नगरसेविका पुष्पा ताई गुलवाडे जेष्ठ समाज सेवक नारायणरावजी ढवळे गुरुजी ,जयश्रीताई नवलकार अंबादासजी नागे साहेब शोभायात्रा समिती मा,अध्यक्ष गोपालभाऊ गावंडे व मा, कार्याध्यक्ष मनोजभाऊ करणकार यांचा मार्गदर्शनात गठीत करण्यात आली समितीच्या अध्यक्षपदी सुहास साबे तर कार्याध्यक्ष पदी ज्ञानेश्वर कवळकार महासचिव पदी महादेव लहाळे शुभम कवळकार सचिन बचे, विशाल दिवनाले ,संतोष कात्रे, विकी लाखे, सचिन लाखे,तर उपाध्यक्ष पदी शंकर जोगी सचिन नागे शंकर पारेकर विशाल नागे सचिन गव्हाळे अक्षय नवलकार वासूदेव पुंडे,भूषण सोनाग्रे, विठल कवळकार,दिनेश नागे, अविनाश कोकरे, दिलीप गव्हाळे ,सुरज पातोंड, योगेश ढेंगे अरुण वैतकार सचिन खरात, आदेश भैया पातोंड सचिव पदी शंकर खराटे शरद पाचपोहे शुभम वैतकार प्रमोद नागे प्रवीण गव्हाळे,गोलू घटाळे संदीप काळदाते उमेश पातोंड संदीप कळबेकर योगेश गावंडे ,तर कोषाध्यक्ष पदी दीपक पातोंड ,तर प्रसिद्ध प्रमुख पदी राजेश दिवनाले व श्रीकांत चिकटे यांची निवड करण्यात आली,,,

Post a Comment

0 Comments