Advertisement

ता. गंगापूर, व श्री भरत हैबतराव काटकर रा. निधोना ता. फुलंब्री जि.संभाजीनगर (औ.बाद) यांच्या 200 मेंढ्यांच्या कळपातील 75 मेंढ्या अचानक नैसर्गिक आपत्ती मुळे मृत्युमुखी झाल्या. बाकी मेंढ्यांची तब्बेत देखील व्यवस्थीत नाहीये....!!!!!!

शेतकरी,मेंढपाळ बांधवांनी जगावे कसे... धनगर समाजासाठी व मेंढपाळ बांधवांच्या आयुष्यातील अत्यंत दुःखत घटना घडली श्री शेषराव रामकिसन पल्हाळ, श्री विलास पल्हाळ रा. आसेगाव ता. गंगापूर, व श्री भरत हैबतराव काटकर रा. निधोना ता. फुलंब्री जि.संभाजीनगर (औ.बाद) यांच्या 200 मेंढ्यांच्या कळपातील 75 मेंढ्या अचानक नैसर्गिक आपत्ती मुळे मृत्युमुखी झाल्या. बाकी मेंढ्यांची तब्बेत देखील व्यवस्थीत नाहीये....!!!!!!
जिल्हाचे पशुवैद्यकीय पथक येऊन औषध उपचार करून सुध्दा मेंढ्याचे मरणे थांबेना. लोकप्रतिनिधी,व शासन दरबारी कोणीही ह्या प्रकरणाची दखल घेत नाहीये. मेंढपाळ बांधवांना कोणतीही नुकसान भरपाई मिळत नाहीये. शेळ्या, मेंढया,गाय, म्हैस,बैल,पाळीव प्राणी यांचा पशुपालकाकडुन बंद पडलेला विमा सुरू करण्याची मागणी आम्ही शेतकरी संघटना तर्फे होत आहे.....!! ह्या प्रकरणाबद्दल मी विनंती करते सर्व राजकीय पुढाऱ्यांनी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी, ह्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.. म्हणून आवाज उठवते शासन दरबारी पाठपुरवठा करावा ही आपणास सर्व समाज बांधवांच्या व मेंढपाळ बांधवांच्या वतीने मी नम्र विनंती करते.. #महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा आयोग केंद्र दिपा वैतकारशेतकरी,मेंढपाळ बांधवांनी जगावे कसे... धनगर समाजासाठी व मेंढपाळ बांधवांच्या आयुष्यातील अत्यंत दुःखत घटना घडली श्री शेषराव रामकिसन पल्हाळ, श्री विलास पल्हाळ रा. आसेगाव ता. गंगापूर, व श्री भरत हैबतराव काटकर रा. निधोना ता. फुलंब्री जि.संभाजीनगर (औ.बाद) यांच्या 200 मेंढ्यांच्या कळपातील 75 मेंढ्या अचानक नैसर्गिक आपत्ती मुळे मृत्युमुखी झाल्या. बाकी मेंढ्यांची तब्बेत देखील व्यवस्थीत नाहीये....!!!!!!
जिल्हाचे पशुवैद्यकीय पथक येऊन औषध उपचार करून सुध्दा मेंढ्याचे मरणे थांबेना. लोकप्रतिनिधी,व शासन दरबारी कोणीही ह्या प्रकरणाची दखल घेत नाहीये. मेंढपाळ बांधवांना कोणतीही नुकसान भरपाई मिळत नाहीये. शेळ्या, मेंढया,गाय, म्हैस,बैल,पाळीव प्राणी यांचा पशुपालकाकडुन बंद पडलेला विमा सुरू करण्याची मागणी आम्ही शेतकरी संघटना तर्फे होत आहे.....!! ह्या प्रकरणाबद्दल मी विनंती करते सर्व राजकीय पुढाऱ्यांनी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी, ह्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.. म्हणून आवाज उठवते शासन दरबारी पाठपुरवठा करावा ही आपणास सर्व समाज बांधवांच्या व मेंढपाळ बांधवांच्या वतीने मी नम्र विनंती करते..

Post a Comment

0 Comments