माळशिरस नगरपंचायतीचे बिनविरोध नगरसेवक सचीन शिवाजीराव वावरे यांच्या 40 व्या वाढदिवसानिमीताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

केले आसल्याची माहीती नगरसेवक सचीन वावरे मित्र मंडळीत माळशिरस तालुक्याच्या वतीने देण्यात आली आहे माळशिरस शहरात गेले आनेक वर्षापासुन सचीन वावरेसाहेबांचे वडील कै शिवाजीराव वावरे यांच्या पुण्य तिथी निमित शालेय साहित्य तसेच 111 सायकली वाटप आसे कार्यक्रम राबवले होते नगरसेवक सचीन वावरे यांचा वाढदिवस 10 जुलै रोजी संपन्न होत आहे या निमिताने समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात. सचीन वावरे यांचा वाढदिवस 10 रोजी आसल्याने विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले केले आहे शालेय साहित्य वाटप तसेच 21 हतार वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे तसेच वुक्षरोपन रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे आशी माहीती नगरसेवक नगरसेवक सचीन वावरे यांचे बंधु महेश वावरे साहेब यांनी दिली तरी या कार्यक्रमास उपस्थीत त राहुन शोभा वाढवावी ही विनंतीमाळशिरस नगरपंचायतीचे बिनविरोध नगरसेवक सचीन शिवाजीराव वावरे यांच्या 40 व्या वाढदिवसानिमीताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आसल्याची माहीती नगरसेवक सचीन वावरे मित्र मंडळीत माळशिरस तालुक्याच्या वतीने देण्यात आली आहे माळशिरस शहरात गेले आनेक वर्षापासुन सचीन वावरेसाहेबांचे वडील कै शिवाजीराव वावरे यांच्या पुण्य तिथी निमित शालेय साहित्य तसेच 111 सायकली वाटप आसे कार्यक्रम राबवले होते नगरसेवक सचीन वावरे यांचा वाढदिवस 10 जुलै रोजी संपन्न होत आहे या निमिताने समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात. सचीन वावरे यांचा वाढदिवस 10 रोजी आसल्याने विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले केले आहे शालेय साहित्य वाटप तसेच 21 हतार वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे तसेच वुक्षरोपन रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे आशी माहीती नगरसेवक नगरसेवक सचीन वावरे यांचे बंधु महेश वावरे साहेब यांनी दिली तरी या कार्यक्रमास उपस्थीत त राहुन शोभा वाढवावी ही विनंती
0 Comments