
*जीवन प्राधिकरणाच्या कामामध्ये निकृष्ट दर्जाचे पाईप वापरले..300mm च्या पाईपला छिद्र असतानाही पाईप वापरात...*
जळगांव जा.प्रतिनिधी:-
शहरातील संत रूपलाल महाराज उद्याना जवळ पुन्हा एकदा पंधरा दिवसाच्या फरकाने रस्त्यात चिखल झाल्याने पाईपलाईनची दुरुस्ती करताना ठेकेदाराचे पितळ उघडे पडून जीवन प्राधिकरणाचे संबंधित अधिकारी किती कर्तव्यदक्ष आहेत याची प्रचिती शहरातील पाईपलाईन फक्त प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली असता उघडकीस आली शहरातील संत रूपलाल महाराज उद्याना समोर काल पाण्याच्या फोर्स व नळातून पाणी सोडून कशा पद्धतीने वाहून जाईल किंवा कोठे पाईप लाईन जोडणी व्यवस्थितपणे पाहण्यासाठी त्या पाईपलाईन मधून पाणी सोडण्यात आले परंतु पाईपला भले मोठे छिद्र असल्याने त्या शिद्रामधून पाणी पाईपलाईनच्या आजूबाजूंना जिरपले व तेथे मुरल्याने त्या इंग्रजी टी आकाराच्या रस्त्यावर चिखल होऊन सर्वत्र पाणीच पाणी झाले या रस्त्याच्या एका बाजूला संत रूपलाल महाराज उद्यान व विरुद्ध बाजूला (रोडच्या दुसऱ्या बाजूला) ग्रामीण रुग्णालय नगरपरिषद महात्मा फुले कन्या शाळा नगरपरिषद ची अभ्यासिका तर पुढे डॉक्टर दलाल हॉस्पिटल, मातछाया हॉस्पिटल,पॅथॉलॉजी डॉक्टर जाधव यांचे हॉस्पिटल औषधी दुकाने,कॉलेज, दि न्यूरा प्राथमिक शाळा एक्स-रे चे सेंटर सांस्कृतिक भवन राजापूर मंदिर जलाराम मंदिर नंतर हा रोड गजानन महाराज मंदिराकडे जाऊन बऱ्हाणपूर रोडला जोडल्या जातो अशा तऱ्हेने हा रोड अति महत्त्वाच्या रहदारीचा असून संबंधित ठेकेदारांने निकृष्ट दर्जाचे पाईप वापरले आहे त्या पाईपची फक्त आज दुरुस्ती करीत असताना पाईपला होल असल्याचे सर्वांसमोर आले नळ योजनेच्या वरून आसोलकर नामक व्यक्तीशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता त्याने पाहतो चौकशी करतो सांगतो परंतु या महाशयाने अद्याप पर्यंतही संपर्कही केला नाही पण साधी माहितीही दिली नाही याआधी दिनांक 26 एप्रिल 2023 ला याच जागेवर बऱ्हाणपूर येथून लोखंड घेऊन येणारा MH 21 /BH/12 50 या क्रमांकाचा ट्रक फसला होता.त्यावेळी जीवन प्राधिकरणाने तो छिद्र असलेला पाईप न काढता तो तसाच ठेवून त्यावर दगड माती टाकून दुरुस्तीचे काम केले होते.* केले होते.
0 Comments