आज दिनांक 15 जुलै 2023 शनिवार रोजी , जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, निमखेडी येथे सर्व विद्यार्थ्यांना

स्कूल बॅग ,वह्या , गोष्टीचे पुस्तक, कंपास बॉक्स, ड्रॉइंग बुक, ड्रॉइंग कलर बॉक्स इत्यादी साहित्य असलेल्या स्कूल किटचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेशभाऊ बिबोकार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सातपुडा शिक्षण संस्था जळगाव जामोद च्या संचालिका तथा महासिद्ध अर्बन बँकेच्या अध्यक्षा सौ स्वातीताई वाकेकर ह्या होत्या.तसेच प्रमुख उपस्थितामध्ये गट ग्रामपंचायत रसूलपूरचे माजी सरपंच अन्सार बाबू, ग्रामपंचायत सदस्या सीताबाई, क्रांतीसुर्य बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ सुचिता खारोडे ,अंगणवाडी मदतनीस सुशीला बिबोकार ,मुख्याध्यापक उमेश खारोडे, सहाय्यक शिक्षक उमेश भड, सहाय्यक शिक्षक धनराज इंगळे ई होते.प्रमुख पाहुणे तथा उपस्थित मान्यवरांचे, जि प शाळा निमखेडीच्या वतीने यथोचित स्वागत केल्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना स्कूल कीटचे वाटप करण्यात आले, स्कूल कीट सेवा सहयोग फाउंडेशन पुणे यांच्याकडून प्राप्त झाले असून ,सदर उपक्रमाबद्दल सो स्वातीताई वाकेकर यांनी शाळेचे कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांनीअभ्यास करून आपला शैक्षणिक स्तर उंचवावा असे आपल्या मार्गदर्शनात म्हटले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री इंगळे सर यांनी तर उपस्थितांचे तथा सेवा सहयोग फाउंडेशन पुणे यांचे आभार, शाळेचे मुख्याध्यापक श्री उमेश खारोडे यांनी मानलेआज दिनांक 15 जुलै 2023 शनिवार रोजी , जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, निमखेडी येथे सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग ,वह्या , गोष्टीचे पुस्तक, कंपास बॉक्स, ड्रॉइंग बुक, ड्रॉइंग कलर बॉक्स इत्यादी साहित्य असलेल्या स्कूल किटचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेशभाऊ बिबोकार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सातपुडा शिक्षण संस्था जळगाव जामोद च्या संचालिका तथा महासिद्ध अर्बन बँकेच्या अध्यक्षा सौ स्वातीताई वाकेकर ह्या होत्या.तसेच प्रमुख उपस्थितामध्ये गट ग्रामपंचायत रसूलपूरचे माजी सरपंच अन्सार बाबू, ग्रामपंचायत सदस्या सीताबाई, क्रांतीसुर्य बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ सुचिता खारोडे ,अंगणवाडी मदतनीस सुशीला बिबोकार ,मुख्याध्यापक उमेश खारोडे, सहाय्यक शिक्षक उमेश भड, सहाय्यक शिक्षक धनराज इंगळे ई होते.प्रमुख पाहुणे तथा उपस्थित मान्यवरांचे, जि प शाळा निमखेडीच्या वतीने यथोचित स्वागत केल्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना स्कूल कीटचे वाटप करण्यात आले, स्कूल कीट सेवा सहयोग फाउंडेशन पुणे यांच्याकडून प्राप्त झाले असून ,सदर उपक्रमाबद्दल सो स्वातीताई वाकेकर यांनी शाळेचे कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांनीअभ्यास करून आपला शैक्षणिक स्तर उंचवावा असे आपल्या मार्गदर्शनात म्हटले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री इंगळे सर यांनी तर उपस्थितांचे तथा सेवा सहयोग फाउंडेशन पुणे यांचे आभार, शाळेचे मुख्याध्यापक श्री उमेश खारोडे यांनी मानले
0 Comments