Advertisement

तेली समाज मंडळ शेगांव ची सर्व साधारण सभा संपन्न. शेगाव प्रतिनिधी

तेली समाज मंडळ शेगांव ची सर्व साधारण सभा संपन्न. शेगाव प्रतिनिधी
शेगाव स्थानिक तेली समाज मंडळ नों-क्र-एफ-15871 बुलढाणा या संस्थेची सर्वसाधारण सभा दि.16.7.2023 रोजी यशस्वीरित्या पार पडली. यामध्ये खालीलप्रमाणे तथा नविन कार्यकारी मंडळ अविरोध निवडून आले. मंडळाचे अध्यक्ष पदी श्री टि. आर. नायसे सर, उपाध्यक्ष श्री सुरेशजी काकड, सचिव श्री वासुभाऊ राठोड सहसचिव - श्री पांडुरंग' (बाळुभाऊ) सोनटक्के, कोषाध्यक्ष - श्री राजेंद्रजी मालगे सदस्य पदी सर्व श्री बंडुभाऊ खेडकर, श्री संदिप ढवळे, श्री गजाननजी कोयागडे, श्री आशिषजी फाटे, श्री गणेशजी उमक, श्री महेंद्रजी चाटी, श्री गोपालजी ढवळे, श्रीयोगेशजी झापर्डे तर प्रसिद्धीप्रमुख म्हणून श्री मुकिंदाजी खेडकर यांची बिनविरोध झाली निवडणूक अधिकारी म्हणून श्री रामहरी नारायण काळे यांनी जबाबदारी पार पाडली. यावेळी शेकडो तेली समाज बांधव व संस्थेचे सभासद उपस्थित होते. सभा यशस्वि करण्याकरीता तेली समाज बाधनांनी कष्ट घेतले. घेतले.

Post a Comment

0 Comments