*गोवंशाची आयशर पकडून मलकापूर शहर पोलिसांची मोठी कारवाई* .
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

दिनांक 21/07/2023 रोजी पोलीस प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अशोक रत्नपाखी पोस्टे मलकापुर शहर व गोपनिय अंमलदार यांना गोपनिय माहीती मिळाली की मिल्लत नगर, पारपेठ मलकापुर यथील वाडयामधे गोवंश जातीचे जनावरे कोबुन कत्तलीसाठी ठेवले आहेत अशी माहीती मिळालेवरुन आम्ही सदर माहीती शिष्टाना देवुन सदर ठिकाणची पाहणी करणेकरीता आम्ही, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सा. मलकापुर व आमचे सेबत पोउपनि नरेंद्रसिह ठाकुर, पोउपनि वरारकर पोकों माने बनं. 1254, पोकों कोळी ब.नं. 2282, पोकों मंगेश चरखे बनं.898, पोको नवल राठोड बनं 1 346, पोको नाफडे बनं. 2511, चालक पोहेकॉ परमेश्वर हटकर बनं. 1033 असे सरजीपा खाजगी वाहनाने घटनेच्या ठिकाणी जावून पाहणी केली असता सदर वाडयामधे एकुण 37 गोवंश जनावरे निर्दयतेने जाडुन बांधलेल्या कोंबलेल्या स्थितीत दिसुन आले तसेच त्या वाडयामधे गोवंश जातीचे जनावरे यांची कोणतीही चारााण्याची व्यवस्था केलेली नसल्याचे दिसुन आले आहे. तसेच गोवंश जातीचे जनावरे पाळण्याबाबत कोणताही पुरावा दिसुन आला नाही. त्यावरुन नमुद इसम सैय्यद अजहर सैय्यद अजगर रा. पारपेट अहमदशहापुरा, मलकापुर यास गोवंश ातीचे जनावरे कोणाची आहेत कशासाठी निर्दयतेने जखडून बांधलेली आहे तसेच त्यांची मालकी हक्काबाबत कागदपत्रे हित काय बाबत विचारपुस केली असता त्याने सदर गोवंश जातीचे जनावरे माझी व 1) सैय्यद अजगर सैय्यद रहेमान 2) तैय्यद सिकंदर सैय्यद रहेमान 3) सैय्यद फारुख सैय्यद रहेमान सर्व रा. पारपेठ मलकापुर याची असुन त्याची कोणतेही कादत्रे किवा दाखले नाहीत असे आमचे व पंचासमक्ष सांगीतले. वरुन नमुद इसम व एकुण 37 गोवंश जातीचे जनावरे किमती अंदाजे 3,50,000/- रुचे ताब्यात घेतले. आणि गोवंश जातीचे जनावरांची सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून नमुद गोवंश जतीचे जनावरे श्रीहरी गोशाळा बेलाड येथे ठेवण्यात आले. तरी नमुद आरोपीतांविरुध्द पोस्टे मलकापुर शहर येथे महाराष्ट्र प्रणी संरक्षण कायदा कलम 5, 5(अ). 9 व प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम कायदा कलम 11 (D) (E), () महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 119 प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोउपनि नरेंद्रसिंह ठाकुर हे करीत हेित. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. सुनिल कडासणे साहेब बुलडाणा, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अशोक थोरात साहेब खामगाव विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. देवराम गवळी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोरे मलकापुर शहर येथील कार्यरत पो. नि. अशोक रत्नपारखी, पोउपनि नरेंद्रसिंह ठाकुर आणि पोलीस अंमलदार करीत आहेत.*
0 Comments