*

जळगांव:-साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्या वतिने जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे नवनिर्वाचीत प्रदेशाध्यक्ष श्री साहेबरावजी पाटोळे यांच्या सत्काराचे आयोजन रविवार दि. २३/७/२०२३ रोजी करण्यात आले आहे सकाळी ११ वाजता विश्रामगृह शेगांव, दुपारी १२-३० वाजता साई हॉटेल संग्रामपूर, दुपारी २ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह जळगांव जामोद, या प्रमाणे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे संस्थापक श्री विजयजी अंभोरे साहेब साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते संतारामजी तायडे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोनचे महासचिव बी के खरातसर राज्य उपाध्यक्ष लक्ष्मणराव गवई जिल्हाध्यक्ष वामनराव गुडेकर जिल्हा कार्याध्यक्ष गजाननराव सोनोने युवा आघाडी जिल्हाध्यक्ष कृष्णा नाटेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी या तिन्ही कार्यक्रमाला आपापल्या परिसरातील मातंग समाज बंधू-भगिनीने बहुसंख्येने उपसस्थीत राहावे असे आवाहन जळगाव तालुका अध्यक्ष संतोष तिरेराव शेगांव तालुका अध्यक्ष श्रीराम गायकवाड संग्रामपूर तालुका अध्यक्ष डॉ अनिल बोरसे यांनी केले आहे*
0 Comments