Advertisement

एक सही संतापाचीआज मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबिड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक सही संतापाची मोहीम राबविण्यात आली*.. (याकुब शेख प्रतिनिधी)

*एक सही संतापाचीआज मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबिड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक सही संतापाची मोहीम राबविण्यात आली*.. (याकुब शेख जिल्हा प्रतिनिधी)
यावेळी दुसर बीड सर्कलचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व अभि देशमुख मित्र परिवारातील तरुण युवक उपस्थित होते व ये जा करणाऱ्या महामंडळाच्या बसमधील थांबलेल्या नागरिकांनी सुद्धा याच्यात सहभाग घेतला 197 नागरिकांनी नावानिशी स्वाक्षरी केल्यात छान उपक्रम पार पडला यावेळी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अभी देशमुख निलेश जाधव अतुल गुंजाळ केशव शेरे समाधान साळवे वैभव काकड धीरज गुंजाळ आकाश देशमुख सोनवणे क मॉन्टी सोनपसारे गोविंद घुगे विकास घुगे व इतर मित्र उपस्थित होते*एक सही संतापाचीआज मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबिड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक सही संतापाची मोहीम राबविण्यात आली*.. (याकुब शेख जिल्हा प्रतिनिधी) यावेळी दुसर बीड सर्कलचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व अभि देशमुख मित्र परिवारातील तरुण युवक उपस्थित होते व ये जा करणाऱ्या महामंडळाच्या बसमधील थांबलेल्या नागरिकांनी सुद्धा याच्यात सहभाग घेतला 197 नागरिकांनी नावानिशी स्वाक्षरी केल्यात छान उपक्रम पार पडला यावेळी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अभी देशमुख निलेश जाधव अतुल गुंजाळ केशव शेरे समाधान साळवे वैभव काकड धीरज गुंजाळ आकाश देशमुख सोनवणे क मॉन्टी सोनपसारे गोविंद घुगे विकास घुगे व इतर मित्र उपस्थित होते

Post a Comment

0 Comments