महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना जिल्हाध्यक्ष सौ.प्रशंसा मनोज अंबेरे यांच्या अकोला जिल्हा जनसंपर्क कार्यालय छत्रपती शिवाजी नगर जुने शहर अकोला येथे हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला.या कार्यक्रमात मनसे जिल्हाध्यक्ष राजेश काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शहर प्रसिद्धीप्रमुख प्रशांत मगर ,शहर उपाध्यक्ष राजेश पिंजरकर ,विभाग अध्यक्ष अविनाश मुऱ्हेकर,महिला सेना सुकोडा सर्कल अध्यक्ष सौ.संगीता मेहसरे,सौ.निक्की अंबेरे,श्रीमती माया तायडे,मनोज अंबेरे,पवन राऊतकर,डाॅ.विशाल अंबेरे,यश डेरे,पार्थ फुलंबीकर आदिची उपस्थिती व सहकार्य लाभले.
0 Comments