स्व.आक्का धोपेश्र्वरकर शिशु मंदिर येथे ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. सुवर्ण महोत्सवाची सांगता असल्यामुळे यावर्षी विशेष कार्यक्रम सादर झाले.अध्यक्ष सौ मीनाताई डीडोळकर यांनी झेंडावंदनासाठी कार्यकारिणीच्या सदस्यांसह हजेरी लावली.विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, महाराष्ट्र गीत आणि भाषणाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. सर्वांना चॉकलेट आणि बिस्कीटचे वाटप झाले.सर्व शिक्षिकांच्या मेहनतीने कार्यक्रम व्यवस्थित पार पडला.
0 Comments