प्रतिनिधी नागेश भटकर
जळगांव जामोद:-दिनांक एक ऑगस्ट 2023 रोजी जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव पाटण येथे लोकशाही थोर महापुरुष अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली या जयंतीच्या निमित्ताने वडगाव पाटणचे लोकनियुक्त सरपंच विठ्ठल पाटील यांनी सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले व त्यानंतर उपस्थित नागरिकांना अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे श्रीक्रुष्ण बोळे, सोपान वाघोदे उपसरपंच , लहुजी शक्ती सेनेचे दिपक रनशिंगे,सुरेश वाघोदे, कैलास राऊत,ऋतिक जाधव , कैलास साबळे,सर्वेस साबळे,सागर बोळे,राजु व्यवहारे ग्रामपंचायत कर्मचारी या़च्यासह महिला पुरुष हजर होते.
0 Comments