Advertisement

अजय डुकरे पाटील(युवासेना उपशहरप्रमुख,चिखली) यांनी वाचवला एका युवकाचा जीव.


प्रतिनिधी चिखली
सकाळी मॉर्निंग वॉक ल जात असताना एक युवक अंबादस पवार रा.सिल्लोड हा जुना भानखेड रोड, चिखली येथे एका विहिरी मध्ये आत्महत्या करताना आढळून आला असता. अजय डुकरे व त्यांचे सहकारी मित्र नागेश केवट, हर्षल दांडगे(बजरंग दल चिखली प्रखंड), यश तरमळे व अमोल वीर यांनी प्रसंगावधान राखून युवकाला सुखरूप बाहेर काढून चिखली ग्रामीण रुग्णालयात नेऊन वाचवला युवकाचा जीव. त्यानंतर त्या युवकास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. चिखली पोलिस स्टेशन ठाणेदार मा. संग्रामसिंह पाटील साहेब यांनी सर्वांचा सत्कार तसेच चिखली उप-तालुकाप्रमुख मयुर पाटील प-हाड यांनी कौतुक केल.

Post a Comment

0 Comments