Advertisement

चिरंजीव आदित्य निलेश वानखडे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अहिल्या न्यूज 24

अहिल्या न्यूज 24 तर्फे चिरंजीव आदित्य निलेश वानखडे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
थायलंड येथे होणाऱ्या दि.06 ते 10 सप्टेंबर ला आंतरराष्ट्रीय कराटे 🥋स्पर्धा 2023
भारत संघात खेळणार अकोला जिल्ह्यातील माझ्या "युथ कराटे अ‍ॅड सेल्फ डिफेन्स क्लब" चा खेळाडू🥋अदित्य निलेश वानखडे* याला विजय लाभण्या करीता हार्दिक शुभेच्छा.

Post a Comment

0 Comments