प्रतिनिधी - जळगांव जामोद तालुका हा सातपूडा पर्वताच्या पायथ्याशी असून आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो सदर तालुक्यात कुठलेही उदयोग धंदे नसून कोरवाहू शेतीचे प्रमाण जास्त आहे, त्यामूळे बेरोजगाराचे प्रमाण जास्त आहे, तरी जळगांव जामोद तालुक्यातील सूशीक्षीत बेरोजगार नागरींकाना रोजगार मिळावा करीता एम आय डी सी ची आवश्यकता आहे, तरी जळगांव जामोद तालूका, बुलढाणा जिल्हा येथे एम आय डी सी ची मागणी मा.उदयजी सावंत उदयोग मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देवीदास घोपे उपजील्हाप्रमुख शिवसेना, अजय पारस्कर तालूका प्रमुख जळगांव जामोद यांनी सदर मागणीचे आज दिनांक १६ / १०/ २०२३ रोजी निवेदन देऊन मागणी करण्यात आले असून ताबडतोब अमरावती येथील आर ओ साहेब यांना मोबाईव्दारे मा.मंत्री महोदयानी सवांद साधून पूढील पाहणी करून जागा उपलब्ध करून मजूंराती करीता प्रस्ताव सादर करण्याचे सांगण्यात आले आहे .
0 Comments