Advertisement

राजराजेश्वर मदींर परीसर विकास कामाचे पर्यटक म्हनून साकडे घालनारे आमदार सावरकराचा मंदीर ट्रस्टी कडुन सत्कार...अकोला बाळासाहेब नेरकर

राजराजेश्वर मदींर परीसर विकास कामाचे पर्यटक म्हनून साकडे घालनारे आमदार सावरकराचा मंदीर ट्रस्टी कडुन सत्कार...
अकोला बाळासाहेब नेरकर

अकोला जैसा बोले वैसा चाले शब्दाला जगणारे व लोकभावना सोबत विकास कामासाठी सदैव तत्पर असणारे भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी अवघ्या वीस दिवसात राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज राजेश्वर परिसर पर्यटक स्थळ म्हणून घोषित करून निधी उपलब्ध करून देण्याची अभिवचन प्राप्त करून दिल्याबद्दल राज राजेश्वर देवस्थान तसेच राज राजेश्वर पालखी पालखी सोहळा समिती राज राजेश्वर उत्सव समिती राज राजेश्वर भक्त आरती मंडळाने भाजपा कार्यालयात येऊन आमदार रणधीर सावरकर व भाजपा नेतृत्वाचे अभिनंदन करून ग्रामदैवत राज राजेश्वर जागृत देवस्थान परिसर नंदनवन करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलल्या बद्दल आभार व्यक्त केले व सर्व राजराजेश्वर व अकोलेकरांच्या वतीने भाजपा नेतृत्वाचे अभिनंदन केले. अकोल्याचे ग्रामदैवत जागृत देवस्थान व अकोला पंचकोशीतील श्रद्धास्थान भक्ती आणि संस्काराचे केंद्र राज राजेश्वर परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्त राजेश्वर मंदिरात महाआरती चालु असताना संस्थांनच्या वतीने आमदार रणधीर सावरकर यांच्याकडे भक्तांनी साकडे घातले व विकास कामाची मागणी केली याची दखल घेऊन आमदार सावरकर, यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याकडे अकोल्याकारांची भावना व्यक्त करून राज राजेश्वर मंदिराचा परिसराचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करताच त्यांनी ताबडतोब मागणी मंजूर करून पर्यटकांचा दर्जा देण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले . वंदनी बोले तैसा चाले आमदार सावरकर यांनी कार्य केल्याबद्दल राज राजेश्वर मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी यांनी भाजपा कार्यालयात येऊन भाजपा कार्यालयात स्वागत केले व आभार व्यक्त केले यावेळी मंदिराचे ट्रस्टी गजानन धोगे, पडसोतकर भौरदकर, राज राजेश्वर राज राजेश्वर मंडळाचे चंद्रकांत सावजी सावजी नायसे गरड तसेच इतर पदाधिकारी यांनी आमदार सावरकर, भाजप नेते विजय अग्रवाल , किशोर पाटील, जयंत मसने, संजय गोटफोडे, एडवोकेट देवाशिष काकड ,माधव मानकर दिलीप मिश्रा निलेश निनोरे , विलास शेळके संजय जीरापुरे पप्पूवानखडे, रमेश अलकरी,राहुल इंगळे रामेश्वर वानखडे डॉक्टर राजेंद्र वानखडे,विजयचौधरी अमोल मोहोकार राम खरात अनुप गोसावी राजू भाटी पवन महले आधी प्रामुख्याने होते.

Post a Comment

0 Comments