प्रतिनिधी हिवरखेड बाळासाहेब नेरकर
हिवरखेडचे पोलीस पाटील तथा प्रभारी म्हनुन कार्ला बु. ता तेल्हाराचा कारभार पाहनारे पोलीस पाटील प्रकाश पाटील गावंडे यांना नवक्रांती शीक्षक व पदवीधर संघटना महाराष्ट राज्य,तथा लिटल स्टार काॅनवेन्ट ,रजीस्टर नंबर12878 तेल्हारा यांचे कडुन करत असलेल्या समाजसेवा क्षेञातील भुषनावह ठरलेल्या त्यांच्या दैदिप्यमान कार्याचा गौरव म्हनुन राज्यस्थरीय क्रांतीयोद्धा पुरस्कार2023 प्रदान करन्यात आला हा पुरस्कार भरगच्च कार्यक्रमात राज्याध्यक्ष पदमावती टिकार ,प्रमूख अतीथी तहसीलदार तेल्हारा डाॅ संतोष येवलीकर सस्थेचे मार्गदर्शक डाॅ अभय पाटील, सस्थाध्यक्ष ऊमेश दयाराम म्हसाये यांचे हस्ते व आयोजन समीती प्रमुख अमरावती विभागीय अतुल अमानकर, नागपुर विभागीय मंजुशा चाकोते, मराठवाडा विभागाचे प्रा संजय तुपे,मूंबई विभागाचे बाळु नेहे, ऊर्दु अमरावती विभागीय वसीमोद्दीन सर नंदकीशोर धूळे व सोपान यादगीरे अकोला या सर्वाचे ऊपस्थीत तेल्हारा येथील डाॅ गोपाळराव खेडकर महाविध्यालयात आयोजीत कार्यक्रमात पोलीस पाटील याना प्रमानपञ व स्मृतीचीन्ह देऊन गौरवाकींत करन्यात आले
0 Comments