नवदुर्गा पोस्टर व पोट्रेट रांगोळी प्रदर्शनी
हिवरखेड प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर कडुन
आज दिनांक17/10/2023 रोजी
हिवरखेड येथे वीघ्नहर्ता आर्ट क्लासेस तर्फे नवदुर्गा ऊत्सवात मुलीच्या कला गूनाला वाव मिळावा म्हनुन आर्ट शिक्षक वैभव पोटे यांनी प्रदर्शनी चे आयोजन केले असता वीद्यार्थीनीनी ह्या मधे भाग घेत प्रदर्शनीमधे ऊत्कृष्ट अशा मनमोहक आपल्या हस्त कलेने नवदुर्गा चे जल रगांमधे आकर्षक चिञ काढून सुंदरशा रागोंळ्या काढुन प्रदर्शनी मधे गावकर्यानी प्रतीसाद दिला यामधे लोकानी कला शिक्षक वैभव पोटे शिक्षीका ऋतुजा पोटे, श्रुती अग्रवाल,आरती भगत,अजंली अस्वार, वृषाली भगत भक्ती लाखोटीया, सरोज वर्मा,सेजल अढाऊ, आरती बेलुरकार ईत्यादीनी या प्रदर्शनीत सहभाग नोंदवत नवदूर्गा ऊत्सवात गावकर्याकडुन प्रशंसा मीळवली
0 Comments