Advertisement

भाजपा अकोट विधानसभा तर्फे महाविकास आघाडी विरोधात शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन

भाजपा अकोट विधानसभा तर्फे महाविकास आघाडी विरोधात शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन
हिवरखेड प्रतिनिधी  बाळासाहेब नेरकर

कंत्राटी भरतीवरून महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले. कंत्राटी भरतीचे महापाप करणारे उद्धव ठाकरे, शरद पवार व नाना पटोले व मविआने महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी याकरिता भाजपा अकोट विधानसभा तर्फे महाविकास आघाडी विरोधात आंदोलन छेडन्यात आले अकोट विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री प्रकाश पाटील भारसाकळे यांच्या नेतृत्वात छञपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले यावेळी भाजपाचे संयोजक राजेश रावणकर ते ता अध्यक्ष गजानन ऊबंरकार रमेश दुतोंडे पुरुषोत्तम चौखंडे,राजु शेळके महेद्र भोपळे,बाळासाहेब नेरकर मनोज चंदन ,वीलास बोडखे,प्रवीण येऊल, पुंजाजी मानकर ,ता अध्यक्ष अशोक गावंडे,हरीष टावरी,विक्रमसिग ठाकुर ,डाॅ गजानन महाले, नंदु वानखडे,नाना भगत, योगी दुंतोंडे,मर्दाने 
प्रवीन डीक्कर, मंगेश चीखले, घावट, शेकडो भाजपा कार्यकर्त्यानी महाविकास आघाडीच्या पोस्टरला जोडे मारुन महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वीरोधात घोषना देत पोस्टर जाळुन निषेध करण्यात आला
     या वेळी या आंदोलनात बहु संख्येने शहर व ग्रामीण पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी, मोर्चा व सर्व सेल पदाधिकारी, नगरसेवक, वारीअर्स, शक्तिकेंद्र व बूथ प्रमुख तसेच कार्यकर्ते हजर होते

Post a Comment

0 Comments