Advertisement

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे, युवा आघाडीचे बुलढाणा जिल्हा सचिव श्री संदीप इंगळे सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे, युवा आघाडीचे बुलढाणा जिल्हा सचिव श्री संदीप इंगळे सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
🌹🎂🌹🎂🌹🎂🌹
देवा माझ्या मित्राला सुखात ठेव,

वाढदिवस कधीही असू दे त्याचा,

प्रत्येक वेळी एवढेच मागणे मागतो,

त्याला नेहमी आनंदी ठेव.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे 

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस 

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा 

केवळ सोन्यासारख्या लोकांना. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


दिवस आजचा भाग्याचा,

नवचैतन्य घेउन आला,

आनंदे मन भरुन गेले,

कंठ दाटूनी आला,

कित्येक आले कित्येक गेले 

परि दिन हा स्मरणी राहिला..

 वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा!

शुभेच्छूक- 
नागेश किसन भटकर
शहर अध्यक्ष 
महाराष्ट्र नवनिर्माण सेना 
जळगाव जामोद
तथा सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, 
राष्ट्रीय चर्मकार महासंघ, 
जिल्हा बुलढाणा.


Post a Comment

0 Comments