खामगाव (प्रतिनिधी):- महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस सचिव धनंजय देशमुख यांचा वाढदिवस २१ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व समाजातील हितचिंतकांकडून देशमुख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. २१ ऑक्टोंबर रोजी सकाळी १०:३० वाजता महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस सचिव धनंजय देशमुख यांच्यासह कांग्रेस पदाधिकारी व आदींनी खामगाव शहरातील शिवाजीनगर भागात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून माल्यार्पण केलं नंतर खामगाव शहरातील नगरपरिषद मैदानावर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत माल्यार्पण केलं व खामगाव शहरातील सामान्य रुग्णालय येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण व अभिवादन कार्यक्रमानंतर सामान्य रुग्णालयातील रुग्णांना फळ वाट अन्नदान व त्यानंतर वृक्षारोपण कार्यक्रम यासह इतर सामाजिक कार्यक्रम पार पडले त्यानंतर खामगाव शहरासह ग्रामीण भागातील व संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील अनेक मान्यवर ज्यामध्ये खामगाव विधानसभा काँग्रेसचे नेते
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते नरेंद्र खेडेकर, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी अनुसूचित जाती जमाती सेल सचिव गौतममाऊ गवई, माजी जि प सदस्य सुरेसमा तोमर, कु. अ. माजी प्रशासक पंजाबरावदादा देशमुख, खामगाव तालुका काँग्रेस कमिटीचे शांतारामभाऊ पाटखेडे, कांग्रेस नेते सुरेशभाऊ बनारे T अजयभाऊ तायडे, सदानंदजी धनोकार, संजयभाऊ शर्मा, माजी नगराध्यक्ष गणेश माने, रमाकांत गलांडे से शुलकार माई, माजी जि प सदस्य पि राजा, मो नईम अवेजखान रफिक एनादार, शफिक उल्ला खा. डॉ गुफरान उल्लाखान लाखनवाडा अशपाक उल्ला खान मो इरफान शेख क्यूम मो जुनेद से नदीम खामगाव ग्रामीण • एजाज देशमुख गणेशपुर से राशीद सुधाकर माने असार खामगाव कु. बा. चे सभापती सुभाषराव पैसोडे, विजयालक्ष्मी पचे अजिंक्य देशमुख एन टी बापू देशमुख एकच घावचे संपादक तथा कांग्रेस नेते मा. किशोरभाऊ भोसले, प्रसाद तोडकर पिंटू ठाकूर, विशाल कासलीवाल, अमित शर्मा, विठ्ठल बेरोकार जितु माऊ खंडेराय शंकर परदेशी प्रीतम माळवदे पाटील, अभिजीत जुनघरे, संतोष बापू देशमुख वझरकर, सतीश तिवारी, गम्बर भाई, सुरेश ज्ञानेश्वरदादा पाटील, शिवसेना बोरकर, निखिल देशमुख,
प्रल्हादराव सातव, सचिन वानखडे अनंता धामोडे, अनंता ताठ, भैय्यासाहेब देशमुख, विठ्ठल सोनटके, ज्ञानेश्वर शितोळे. गजानन वाकुडकर, सुनील पाटील बा.सभरत पाटील. रामरावजी देशमुख, शेगाव कांग्रेस कमिटीचे किरण देशमुख, जयंतराव खेडकर, मपूर हरसाळ नितीन गावंडे .नितीन दोडे, आकाश जयस्वाल, रोहित राजपूत तालुका अध्यक्ष युवक कांग्रेस, ज्ञानेश्वर भगत, पुरुषोत्तम वानखडे, चंद्रकांत रेठेकर दिगंबर गलांडे, रामभाऊ बोंद्रे, अनिल तोड़कर, गजानन बागल, शशिकांत वखरे, गजानन केव्हारे, रवींद्र आनंदे शामराव पाडोळे, गजानन फंड संभाजी बोरकर, पिंटू ठाकूर, रितेश पवार, गौरव चौधरी, रामेश्वर बुतोंडे, गजानन डोरे, मराठा पाटील सेवा समितीचे गजानन उगे पाटील, श्रीधर उगे पत्रकार, स्वप्निल दादा ठाकरे, भरत सिंह चव्हाण गोपाळराव चव्हाण, प्रमोद भाऊ चिंचोलकर, सचिन वानखडे, प्रल्हाद माऊ सातव, संजू भाऊ बगाडे, सुरेश भाऊ वावगे, श्रीराम खेलदार, बंडूलाऊ बोबडे, अंकित दोडे, बबलू देशमुख, लक्ष्मण नाऊ धारमोडे, सचिन बोरात, मो नदीम बबलू माई सजनपुरी, मनीष tau भाऊ ठाकरे देशमुख लोखंडा निलेश देशमुख, राहुल देशमुख, वैभव देशमुख, परीक्षित देशमुख, यांच्यासह खामगाव मतदार संघातील सर्व कांग्रेस प्रेमीजन
तसेच हितचिंतक पत्रकार बंधू मराठा पाटील अध्यक्ष समाज समिती यांच्यासह सर्व हितचिंतकांनी धनंजय देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या तदनंतर महाराष्ट्र कांग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव मा धनंजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अकोला येथे अकोला ग्रामीण व महानगर कांग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस सचिव धनंजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त देशमुख यांना महाराष्ट्र प्रवेश काँग्रेस उपाध्यक्ष नानाभाऊ गावडे प्रकाश तायडे सचिव महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी डॉ अमय पाटील, तेजेंद्रसिंह चव्हाण, अमित तापडे, डॉ शिशान हुसेन, साजिदखा पठाण, अंशुमन देशमुख व अकोला कांग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष अशोकरावजी अमानकर, माजी महापौर मदन भरगड, कांग्रेस कमिटीचे अरिष्ठ नेते डॉ प्रशांत गावडे, अकोला महानगर कांग्रेस कमिटी अध्यक्ष प्रशांत पाटील वानखडे, प्रवेश कांग्रेसचे नेते नाम बाबू उमाळकर आदिच्य नेतृत्वात यांच्यावतीने अकोला येथील स्वराज भवन मध्ये वाढदिवसानिमित्त केक कापून धनंजय देशमुख यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
0 Comments