Advertisement

आमचे बंधू सत्यप्रत्य वृत्तपत्राचे संपादक तसेच आक्रमक लिखाण करणारे युवा पत्रकार श्री आनंदभाऊ गायगोळ यांना अहिल्या न्यूज 24 तर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा....

आमचे बंधू सत्यप्रत्य वृत्तपत्राचे संपादक तसेच आक्रमक लिखाण करणारे युवा पत्रकार श्री आनंदभाऊ गायगोळ यांना अहिल्या न्यूज 24  तर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा....
..................... तुम्हा आम्हा सर्वांना तसेच शहरवासीयांना हे माहीतच आहे कि आक्रमक लिखाण करणारा... हाच तो.. पत्रकार आहे ज्याच्याबद्दल सांगायचं झालं तर जो रोखठोक पणे लिहिणारा आपल्या वृत्तपत्रातून चांगल्या चांगल्यांना ठोकणारा .. हे सर्वांना माहीतच आहे कोणीही गुन्हेगार आरोपी असेल भ्रष्ट अधिकारी असेल राजकीय पुढारी असेल त्याबद्दल व त्याची संपूर्ण जन्म कुंडली जनतेला जर माहित नसेल तर..हाच तो.. लिहून सर्व जनतेला संबंधित भ्रष्टाचाराची गुन्हेगाराची जन्मकुंडली माहीत करून देणारा हा पत्रकार आहे हेही सर्वांनाच माहित आहे.. अशा निर्भीड पत्रकारासाठी एवढेच म्हणावसं वाटते... न तीर से ना तलवार से भ्रष्टाचारी शिकार हो जाता बंदे के कलाम की धार से ... काही भ्रष्ट चुकीचा व्यवहार घडला की जनता चर्चा करते कोण तो .कोण तो . तेव्हा सत्यप्रत मधून प्रकाशित होत असते हाच तो.. हाच तो... जो बात लोग कहने से भी डरते है। ये पत्रकार वही बात अपने बार लिखते है । वाढदिवसाच्या शुभेच्छ

Post a Comment

0 Comments