Advertisement

सजयगांधी निराधार योजना समीती सभेत निराधार योजनेचे256 अर्ज मंजूर.

सजयगांधी निराधार योजना समीती सभेत निराधार योजनेचे256 अर्ज मंजूर.
अकोट प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर
 दिनांक ०८.११.२०२३ ला तहसील कार्यालय अकोट येथे संजय गांधी निराधार योजना समितीची सभा अध्यक्ष श्री दत्तु पाटील गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळीप्रामुख्याने सर्व सदस्य अनुक्रमे गोपालभाऊ रावणकर, राजाभाऊ मावलकर, मुकुंदआप्पा तेल्हारकर, विद्याताई सुनिल बदरखे, सुरेशराव जायले, जानरावभाऊ बेलसरे, भाजपा शहर अध्यक्ष व समिती सदस्य विलासभाऊ बोडखे, चेतनभाऊ डोईफोडे, तसेच पंचायत समिती सदस्य राजेश येऊल,संजय गांधी योजना समितीचे सचिव नायब तहसीलदार श्री शंकरराव श्रीराव, अव्वल कारकुन श्री टोहरेसाहेब, कारकुन श्री आंधळेसाहेब हे उपस्थित होते.एकुण २५६ अर्ज मंजूर करण्यात आले.सभा तहसील कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरण पार पडली.

Post a Comment

0 Comments