Advertisement

शोक संदेश

शोक संदेश
हिवरखेड येथील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, वारी हनुमान प्रकल्पाचे लोकार्पण त्यांचे कारकिर्दीत झाले त्यावेळी मुख्यंमञी मनोहरपंत जोशी कडुन ऊत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सन्मानित, तसेच अमरावती विभागात अप्परवर्धा धरण व नागपुर विभागातील गोशीखुर्द धरणाचे अभियंता होते. त्यांचे हातुन मोठमोठे कामे झाली असुन परीसरातील दानशूर व्यक्तिमत्व, सदैव सर्वांना सन्मान व मार्गदर्शन करणारे प्रतिष्ठित नागरिक श्री रघुनाथराव उपाख्य बबनराव तिडके यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांचे मागे तीन विवाहीत मूली, एक मुलगा व नातवंडासहीत बराच मोठा आप्तीय गोतावळा असुन ते नंदुभाऊ तिडके यांचे चुलतभाऊ व डॉ रामदादा तिडके व उमेश तिडके गूरजीचे ते चुलते आहेत. त्यांचा अंत्यविधी उद्या दिनांक 21/11/2023 मंगळवार रोजी सकाळी 10:00 वा शंकर संस्थान देवळी वेस मागील त्यांच्या मळ्यात करण्यात येईल अशा या महान मृत आत्म्यास ईश्वर शांती प्रदान करो
      ओम शांती 

 शोकाकुल -
हेमंत रघुनाथराव तिडके 
व समस्त तिडके परिवार 
हिवरखेड

Post a Comment

0 Comments