अकोला प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर
अकोला,_खाटू श्याम बाबा जन्मोत्सवाच्या निमित्त दरवर्षी डाबकी रोड येथून निशान यात्रा निघून सिटी कोतवाली येथे राणी सतीधाम येथून येणाऱ्या खाटू श्याम निशाण यात्रेचे सिटी कोतवाली येथे एकत्रिकरण होत असते व एकत्रित निशाण यात्रा खाटू श्याम मंदिर गीता नगर येथे पोहोचून समारोप होत असतो गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने डाबकी रोड व सिटी कोतवाली येथे खाटू श्याम बाबा निशान यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी "आपला माणूस" डॉ अशोक ओळंबे राज राजेश्वर मंदिराची ट्रस्टी गजानन घोंगे नगरसेवक शशी चोपडे सामाजिक कार्यकर्ते सुभाष पाटील म्हैसने अंकुश गंगाखेडकर प्राध्यापक शिवकुमार चौबे अड संतोष गोळे दिनकरराव घोडेराव नितीन बदरखे,गजानन गोलाईत किशोर वडतकर सचिन बोरेकर संतोष इंगोले सुनील अग्रवाल सुनील डीडोळकर डॉ राजेंद्र अग्रवाल अरुण मानकर सतीश येवले सौ साधना येवले आशुतोष काटे यांनी खाटू श्याम बाबांचे पूजन करून निशाणी यात्रेचे स्वागत केले यावेळी श्याम पोद्दार, सुनील अग्रवाल यांचेसह यात्रेत सहभागी निशाण यात्रेचे पदाधिकारी यांचा मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी 'हारे का सहारा बाबा श्याम हमारा' "जय श्री श्याम" जय घोषlने परिसर दणाणून गेला होता निशान यात्रेमध्ये महिला व पुरुष यांचेसह युवाशक्ती मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती.
0 Comments